स्तोत्रसंहिता 33:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. Viz kapitola |