Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 33:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18-19 परंतु जे त्यांचे भय धरतात, ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते. ते त्यांना मृत्यूपासून सोडवून, दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 33:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy