स्तोत्रसंहिता 33:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही; कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही. Viz kapitola |