स्तोत्रसंहिता 33:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह स्वर्गातून खाली पाहतात आणि संपूर्ण मानवजातीला न्याहाळतात; Viz kapitola |