स्तोत्रसंहिता 33:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात; त्यांच्या हृदयातील हेतू प्रत्येक पिढीसाठी कायमस्वरूपी असतात. Viz kapitola |