स्तोत्रसंहिता 33:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह राष्ट्रांच्या योजना व्यर्थ करतात; ते लोकांचे बेत निष्फळ करतात. Viz kapitola |