स्तोत्रसंहिता 32:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे. Viz kapitola |