Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तू मला वैर्‍याच्या कोंडीत सापडू दिले नाहीस; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्ही मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन केलेले नाही, परंतु तुम्ही माझे पाय विशाल जागी स्थिरावले आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy