स्तोत्रसंहिता 31:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 निरर्थक मूर्तीला भजणार्यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो; परंतु माझा भरवसा याहवेहवर आहे. Viz kapitola |