स्तोत्रसंहिता 31:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले. Viz kapitola |