Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्‍यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा! याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy