स्तोत्रसंहिता 31:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 माझ्या उतावळेपणात मी म्हटले, “मला तुमच्या दृष्टीपुढून काढून टाकले आहे!” तरीही जेव्हा मी साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारली तेव्हा माझी दयेची विनवणी तुम्ही ऐकली. Viz kapitola |