Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेह धन्यवादित असोत, कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो, त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy