स्तोत्रसंहिता 31:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा; त्वरेने येऊन मला सोडवा; माझ्या आश्रयाचे खडक व्हा, मला वाचवण्यासाठी बळकट दुर्ग व्हा. Viz kapitola |