स्तोत्रसंहिता 31:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्यांची वाचा बंद पडो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो. कारण ते अहंकाराने आणि तिरस्काराने प्रेरित होऊन नीतिमानाविरुद्ध गर्वाने बोलतात. Viz kapitola |