स्तोत्रसंहिता 31:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड; तू आपल्या वात्सल्याने मला तार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या; तुमच्या प्रेमदयेने माझे तारण करा. Viz kapitola |