स्तोत्रसंहिता 31:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्यांपासून मला सोडव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्यांपासून तुम्हीच मला सोडवा. Viz kapitola |