स्तोत्रसंहिता 31:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” Viz kapitola |