स्तोत्रसंहिता 31:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे; एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे. Viz kapitola |