Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे; माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांत माझी फार निर्भर्त्सना होत आहे; माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे; मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे शेजारी माझा तिरस्कार करतात आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला भीती वाटते— जे मला रस्त्यावर पाहताच माझ्यापासून दूर पळून जातात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy