स्तोत्रसंहिता 31:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा. Viz kapitola |