स्तोत्रसंहिता 30:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय? Viz kapitola |