स्तोत्रसंहिता 30:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो. Viz kapitola |