स्तोत्रसंहिता 30:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले. Viz kapitola |