स्तोत्रसंहिता 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला Viz kapitola |