स्तोत्रसंहिता 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला Viz kapitola |