स्तोत्रसंहिता 29:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करतो; परमेश्वर कादेशचे वन कंपित करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात. Viz kapitola |