स्तोत्रसंहिता 29:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे; परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर. Viz kapitola |