Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 29:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहो दिव्यदूतहो,1 परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 29:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy