Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 28:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे, त्यांचे पारिपत्य कर; त्यांचे प्रतिफळ त्यांना दे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 28:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy