स्तोत्रसंहिता 27:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन. Viz kapitola |