स्तोत्रसंहिता 27:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला, तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही; माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले, तरी मी निश्चिंत राहीन. Viz kapitola |