स्तोत्रसंहिता 27:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार. Viz kapitola |