स्तोत्रसंहिता 27:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका, कारण खोटी साक्ष देणारे आणि क्रूरपणाने फुत्कारणारे माझ्याविरुद्ध उठले आहेत. Viz kapitola |