स्तोत्रसंहिता 27:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. तरी याहवेह, माझा स्वीकार कराल. Viz kapitola |