स्तोत्रसंहिता 26:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दुष्कर्म करणार्यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही. Viz kapitola |