स्तोत्रसंहिता 25:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात. Viz kapitola |