स्तोत्रसंहिता 25:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह चांगले आणि न्यायी आहेत; म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात. Viz kapitola |