स्तोत्रसंहिता 25:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील. Viz kapitola |