स्तोत्रसंहिता 25:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे देवा, इस्राएलास त्याच्या सर्व संकटांतून सोडव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची, त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा! Viz kapitola |