Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 25:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो. मला लज्जित होऊ देऊ नका, माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 25:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy