Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 25:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 25:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy