Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 25:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 25:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy