Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 24:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 24:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy