स्तोत्रसंहिता 24:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याला शरण जाणारे हेच लोक होत; हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला Viz kapitola |