स्तोत्रसंहिता 24:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही. Viz kapitola |