स्तोत्रसंहिता 24:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला Viz kapitola |