Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy