स्तोत्रसंहिता 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. Viz kapitola |