Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील; जे लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत व धुळीस मिळणारे प्रत्येक त्यांच्यासमोर गुडघे टेकतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy